वसई आयडॉल फाउंडेशन ही वसई तालुक्यातील नोंदणीकृत संस्था आहे. बंगली वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्ट,बंगली आणि रंजन क्रीडा मंडळ,देवाळे,ह्या वसई तालुक्यातील दोन नामवंत संस्थांनी एकत्र येऊन वसई तालुक्यातील उदयोन्मुख,प्रतिभा संपन्न कलाकारांना हक्काचे संगीत व्यासपीठ मिळावे ह्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन वसई आयडॉल–२०२४ ह्या गायन स्पर्धेचे आयोजन गतवर्षी केले.गायन स्पर्धेस वसई तालुक्यातील स्पर्धक आणि संगीत रसिकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला. गत वर्षातील स्पर्धेच्या अभूतपूर्व अशा यशाने प्रेरित होऊन वसई आयडॉल फाउंडेशन हया नोंदणीकृत संस्थेने ह्या वर्षी देखील वसई आयडॉल–२०२५ ह्या संगीत स्पर्धेचे आयोजन सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ ह्या कालावधीत केले आहे.
Motivated by the noble intention of providing a rightful and independent platform to the budding singers of Vasai, Vasai Idol Foundation is organizing the singing competition "Vasai Idol-2025".
The aim of organizing this competition is to produce more and more talented singers from Vasai Taluka in the future. Competition management is lead by experienced professionals. Renowned Singer musicians composers from Marathi and Hindi music industry will be judging the competition. Exciting Rewards, Memento, Certificate, Scholarships for participants. @vasaiidol #vasaiidol2025
हौशी आणि उत्कट लोकांसाठी प्रतिभा दाखवण्याची उत्तम संधी.
या स्पर्धेत फक्त मराठी आणि हिंदी चित्रपट गीते असतील. सहभागींसाठी आकर्षक बक्षिसे, मोमेंटो, प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती
The competition is limited to Vasai Taluka.
The competition is open to all men and women in the age group of 16 to 65.
The competition entry fee ₹500/- non-refundable
Contestants will have to come to the scheduled place and time at their own expense.
December 2025
Mega Event with the Best Talent.